11 कोटी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर येणार आनंद..! त्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पुन्हा जमा होणार ₹2000 चा हप्ता


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

18th Installment Release Date : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती या योजनेचा पुढचा हप्ता जमा करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे लाट निर्माण झालेली आहे हा हप्ता कधी जमा होणाऱ्या बाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ. 18th Installment Release Date

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दोन हजार रुपये यादी मध्ये नाव तपासा

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना हा देशातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अर्थसहाय्य दिले जाते या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत देते ही मदत तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाते.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दोन हजार रुपये यादी मध्ये नाव तपासा

या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणे आणि हि रक्कम शेतकऱ्यांना शेती संबंधित आवश्यक खर्च पूर्ण करण्यास मदत करते.

18 व्या हप्त्याची तारीख आणि वेळ

मागील हफ्ता 18 जून 2019 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला आणि २०२४ चा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार याबाबत अधिकृत माहितीसमोर आलेली आहे सुमारे नऊ कोटी शेतकरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दोन हजार रुपये यादी मध्ये नाव तपासा

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार नाही.

ज्या शेतकऱ्यांना अद्याप KYC केली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार नाही याची मुख्य कारण म्हणजे या योजनेची रक्कम डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाते त्यासाठी शेतकऱ्यांची आधार कार्ड बँक खाते संलग्न असणे आवश्यक आहे.

यादीमध्ये तुमचे नाव तपासा

  • सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • व्यवसाय तर गेल्यावर तिथे तुम्हाला फार्मर असे वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमची स्थिती तपासा या नावावरती क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक आणि कॅपच्या व्यवस्थित प्रविष्ट करा.
  • देय स्थिती वर क्लिक करून माहिती तपासा.

Leave a Comment

error: Content is protected !!