SBI FD Plan : स्टेट बँक ऑफ इंडिया ने अलीकडेच आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची योजना राबवली आहे. ही योजना खूप लोकप्रिय बनत चालली आहे. त्यामुळे नागरिक या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत जर तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर आम्ही या योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत. SBI FD Plan
तुमच्या खात्यामध्ये जमा झाले ₹4500 रुपये यादीत नाव तपासा
तुमच्या खात्यामध्ये जमा झाले ₹4500 रुपये यादीत नाव तपासा
योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये
तुमच्या खात्यामध्ये जमा झाले ₹4500 रुपये यादीत नाव तपासा
गुंतवणूकदाराला व्याज किती मिळणार
तुमच्या खात्यामध्ये जमा झाले ₹4500 रुपये यादीत नाव तपासा
आवश्यक पैशांची गरज
जर समजा तुम्हाला आवश्यक अचानक पैशाची गरज भासली तर तुम्ही एफडी मदतपूर्वक खंडित करून ही रक्कम काढू शकता त्यासाठी तुमच्यावर काही दंड ही आकारला जाऊ शकतो समजा पाच लाखांपेक्षा कमी एफडी वर झिरो पॉईंट 5 टक्के दंड आणि पाच लाखांपेक्षा अधिक च्या एफडीवर 0.1% दंड
अमृत कलश योजनेचे फायदे
एसबीआयची अमृत कलश योजना ही गुंतवणूकदारासाठी उत्तम पर्याय आहे या मध्ये तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि परतावा ही चांगला मिळेल. ही योजना विशेषतः त्यांच्यासाठी योग्य त्यांना त्यांची बचत 400 दिवसांसाठी करायचे आहे ज्येष्ठ नागरिकांनी एसबीआय कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त फायदे आणि आकर्षक बनत चाललेली ही योजना आहे.