लाडकी बहीण योजनेचे ‘या’ महिलांना मिळणार 4,500 रुपये, यादीत तुमचे नाव तपासा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या त्याची पैसे पत्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत काही महिलांच्या खात्यात 1,500 रुपये तर काही महिलांच्या खात्यात 4,500 रुपये जमा होणार आहे. ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये मिळाले आहेत. त्या महिलांना 1,500 रुपये मिळणार आणि ज्या महिलांना अजून या योजनेचा लाभ मिळाला नाही त्या महिलांना एकत्रित 4,500 रुपये मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर झाली आहे. ही यादी कशी पहायची याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेच्या तिसरा हप्त्यासाठी लाभार्थी असलेल्या महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगल वर जायचे आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकून पुढे कॉर्पोरेशन टाकायचे आहे. जिल्ह्याचे नाव आणि कॉपरेशन टाकल्यावर नवीन पेज उघडेल. यामध्ये पहिलाच पर्याय माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जिल्हा कॉपरेशन असा येईल. या पर्यायावर क्लिक करा आणि तुमच्यासमोर लाभार्थी यादी दिसेल. तुम्ही यादी डाऊनलोड देखील करू शकता.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक कर

यादी डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही तुमच्या एप्लीकेशन नंबर नाव मोबाईल नंबर आणि अर्ज ची स्थिती पाहता येणार आहे. याप्रकारे तुम्हाला तुमचे नाव किंवा एप्लीकेशन नंबरच्या आधारे तुमचे नाव लाभार्थी यादीत पाहता येणार आहे. या योजनेत तुमचे नाव नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत. किंवा तुम्ही या योजनेचा तिसरा आपल्यासाठी पात्र नाहीत.

👇👇👇👇

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

याप्रकारे तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील लाडके बहीण योजनेची लाभार्थी यादी तपासू शकता. एक तर ही यादी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या महानगरपालिकेचे वेबसाईटवर मिळेल किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच गुगलवर जाऊन तुमची लाभार्थी यादी तपासून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती सहजपणे समजू शकेल. Ladki Bahin Yojana

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

किती महिलांनी घेतला योजनेचा लाभ?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जवळपास 2 कोटी 40 लाख पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या 1 कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला होता. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूर मध्ये एका कार्यक्रम झाला त्या ठिकाणी 52 लाख महिलांना या योजनेच्या माध्यमातून पैसे वितरित करण्यात आले. अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!