Ladki Bahin Yojana Beneficiary Status : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात सर्वात चर्चेत असलेला विषय म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेने दोन महिन्यापासून महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आता महिलांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर एक काम करणे आवश्यक आहे.
👇👇👇👇
लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला आले आहेत की नाही जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बँक सीडिंग स्टेटस कसे चेक करावे?
- बँक सिलिंग स्टेटस चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. (udidai.gov.in)
- त्यानंतर तुम्हाला माहित असलेली भाषा निवडायची आहे.
- भाषा निवडल्यानंतर तुम्हाला आधार सर्विसेस नावाचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर पुढे आधार लिंक स्टेटस असा पर्याय दिसेल.
- आधार लिंक स्टेटस वर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो उघडेल. त्यात बँक शेडिंग स्टेटस या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि समोर दिलेला कॅप्चर कोड टाकून लॉगिन करावे लागेल.
- त्यासाठी आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर वर ओटीपी येईल हा ओटीपी टाकल्यानंतर तुमचे यु आर डी आय च्या संकेतस्थळावर लॉगिन होईल.
- त्यानंतर खाली बँक शेडिंग स्टेटस या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार क्रमांक अशी कोणते बँक खाते लिंक आहे हे तुम्हाला समजेल.